English

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा. कृती: x2 + 8x – 20 = 0 x2 + (______) – 2x – 20 = 0 x (x + 10) – (______) (x + 10) = 0 (x + 10) (______) = 0 x = ______ किंवा x = 2

Advertisements
Advertisements

Question

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा.

कृती: x2 + 8x – 20 = 0

x2 + (______) – 2x – 20 = 0

x (x + 10) – (______) (x + 10) = 0

(x + 10) (______) = 0

x = ______ किंवा x = 2 

Sum
Advertisements

Solution

x2 + 8x – 20 = 0

∴ x2 + 10x – 2x – 20 = 0 

∴ x (x + 10) – 2(x + 10) = 0

∴ (x + 10) (x – 2) = 0

∴ x + 10 = 0 किंवा x – 2 = 0

∴ x = – 10 किंवा x = 2  

shaalaa.com
अवयव पद्धतीने वर्गसमीकरणाची मुळे काढणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वर्गसमीकरणे - Q २ अ)

APPEARS IN

SCERT Maharashtra Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC
Chapter 2 वर्गसमीकरणे
Q २ अ) | Q १)

RELATED QUESTIONS

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

2x2 - 2x + `1/2` = 0


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

6x - `2/x` = 1


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

3x2 - 2`sqrt6`x + 2 = 0


`sqrt2x^2 + 7x + 5sqrt2 = 0` हे वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

उकल: `sqrt2x^2 + 7x + 5sqrt2 = 0`

∴ `sqrt2x^2 + square + square + 5sqrt2` = 0

∴ `x (...) + sqrt2(...) = 0`

∴ (...)`(x + sqrt2) = 0`

∴ (...) = 0 किंवा x = `- sqrt2`

∴ x = `square` किंवा x = `-sqrt2`

∴ वर्गसमीकरणाची मुळे `square` आणि `-sqrt2`


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

5m2 = 22m + 15


खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत?


खालीलपैकी कोणत्या समीकरणाच्या मुळांची बेरीज −5 आहे?


2x2 + kx - 2 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ -2 आहे, तर k ची किंमत किती?


खालील वर्गसमीकरण प्रमाणरूपात लिहा.

m(m – 6) = 9


खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

3p2 + 8p + 5 = 0 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×