Advertisements
Advertisements
Question
एका त्रिकोणाचे शिरोबिंदू A(-3,1), B(0,-2) आणि C(1,3) आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिकेंद्राचे निर्देशक काढा.
Advertisements
Solution
A(-3, 1), B(0, -2) आणि C(1, 3) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत.
समजा, बिंदू O(h, k) हा ΔABC चा परिकेंद्र आहे.

OA = OB .....[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]
∴ `sqrt([h - (-3)]^2 + (k - 1)^2) = sqrt((h - 0)^2 + [k - (-2)]^2)` .....[अंतराच्या सूत्रानुसार]
∴ [h - (-3)]2 + (k - 1)2 = (h - 0)2 + [k - (-2)]2 .....[दोन्ही बाजूंचे वर्ग करून]
∴ (h + 3)2 + (k - 1)2 = h2 + (k + 2)2
∴ h2 + 6h + 9 + k2 - 2k + 1 = h2 + k2 + 4k + 4
∴ 6h – 2k + 10 = 4k + 4
∴ 6h – 2k – 4k = 4 – 10
∴ 6h - 6k = -6
∴ h - k = -1 .....(i) [दोन्ही बाजूंना 6 ने भागून]
OB = OC ..........[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]
∴ `sqrt((h - 0)^2 + [k - (-2)]^2) = sqrt((h - 1)^2 + (k - 3)^2)` ......[अंतराच्या सूत्रानुसार]
∴ (h - 0)2 + [k - (-2)]2= (h - 1)2 + (k - 3)2 .......[दोन्ही बाजूंचे वर्ग करून]
∴ h2 + (k + 2)2 = (h - 1)2 + (k - 3)2
∴ h2 + k2 + 4k + 4 = h2 - 2h + 1 + k2 - 6k + 9
∴ 4k + 4 = -2h + 1 - 6k + 9
∴ 2h + 10k = 6
∴ h + 5k = 3 .....(ii)
समीकरण (i) मधून (ii) वजा करून,
h - k = -1
h + 5k = 3
- - -
-6k = -4
∴ K = `(-4)/(-6) = 2/3`
k ची किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,
h - k = -1 मिळते.
∴ h - `2/3 = -1`
∴ h = -1 + `2/3`
∴ h = `(-1)/3`
∴ त्रिकोणाच्या परिकेंद्राचे निर्देशक `((-1)/3, 2/3)` आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा.
L(-2, 3), M(1, -3), N(5, 4)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा.
R(0, 3), D(2, 1), S(3, -1)
खालील बिंदूंतील अंतर काढा.
R(-3a, a), S(a, -2a)
A(7, 1), B(3, 5) आणि C(2, 0) शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक आणि परिवर्तुळाची त्रिज्या काढा.
A(4, -1), B(6, 0), C(7, -2) आणि D(5, -3) हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.
खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा.
A(`sqrt2` , `sqrt2`), B(`-sqrt2` , `-sqrt2`), C(`-sqrt6`, `sqrt6`)
बिंदू A(–3, 4) आणि आरंभबिंदू O यांमधील अंतर काढा.
A(7, 5) आणि B(2, 5) तर या दोन बिंदूंमधील अंतर किती?
C(–3a, a), D(a, –2a) या दोन बिंदूंमधील अंतर काढा.
सोबतच्या आकृतीत, दिलेल्या माहितीवरून त्रिकोणाच्या मध्यगेची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: A(–1, 1), B(5, –3), C(3, 5) समजा, D(x, y)
मध्यबिंदू सूत्रानुसार,
x = `(5 + 3)/2` ∴ x = `square`
y = `(-3 + 5)/2` ∴ y = `square`
अंतराच्या सूत्रानुसार,
∴ AD = `sqrt((4 - square)^2 + (1 - 1)^2)`
∴ AD = `sqrt((square)^2 + (0)^2)`
∴ AD = `sqrtsquare`
∴ AD = `square`
