हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका त्रिकोणाचे शिरोबिंदू A(-3,1), B(0,-2) आणि C(1,3) आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिकेंद्राचे निर्देशक काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका त्रिकोणाचे शिरोबिंदू A(-3,1), B(0,-2) आणि C(1,3) आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिकेंद्राचे निर्देशक काढा.

योग
Advertisements

उत्तर

A(-3, 1), B(0, -2) आणि C(1, 3) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत.

समजा, बिंदू O(h, k) हा ΔABC चा परिकेंद्र आहे.

OA = OB .....[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]

∴ `sqrt([h - (-3)]^2 + (k - 1)^2) = sqrt((h - 0)^2 + [k - (-2)]^2)`  .....[अंतराच्या सूत्रानुसार]

∴ [h - (-3)]2 + (k - 1)2 = (h - 0)2 + [k - (-2)]2 .....[दोन्ही बाजूंचे वर्ग करून] 

∴ (h + 3)2 + (k - 1)2 = h2 + (k + 2)2

∴ h2 + 6h + 9 + k2 - 2k + 1 = h2 + k2 + 4k + 4  

∴ 6h – 2k + 10 = 4k + 4

∴ 6h – 2k – 4k = 4 – 10

∴ 6h - 6k = -6

∴ h - k = -1  .....(i) [दोन्ही बाजूंना 6 ने भागून]

OB = OC ..........[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]

∴ `sqrt((h - 0)^2 + [k - (-2)]^2) = sqrt((h - 1)^2 + (k - 3)^2)`  ......[अंतराच्या सूत्रानुसार]

∴ (h - 0)2 + [k - (-2)]2= (h - 1)2 + (k - 3)2  .......[दोन्ही बाजूंचे वर्ग करून]

∴ h2 + (k + 2)2 = (h - 1)2 + (k - 3)2

∴ h2 + k2 + 4k + 4 = h2 - 2h + 1 + k2 - 6k + 9

∴ 4k + 4 = -2h + 1 - 6k + 9

∴ 2h + 10k = 6

∴ h + 5k = 3  .....(ii)

समीकरण (i) मधून (ii) वजा करून,

h - k = -1
h + 5k = 3
-      -     -
 -6k = -4

∴ K = `(-4)/(-6) = 2/3`

k ची किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,

h - k = -1 मिळते.

∴ h - `2/3 = -1`

∴ h = -1 + `2/3`

∴ h = `(-1)/3`

∴ त्रिकोणाच्या परिकेंद्राचे निर्देशक `((-1)/3, 2/3)` आहेत.

shaalaa.com
अंतराचे सूत्र (Distance Formula)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: निर्देशक भूमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [पृष्ठ १२२]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 निर्देशक भूमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 7. | पृष्ठ १२२

संबंधित प्रश्न

X - अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू A(-3, 4) आणि B(1, -4) यांच्यापासून समदूर आहे.


जर बिंदू L(x, 7) आणि M(1, 15) यातील अंतर 10 असेल, तर x ची किंमत काढा.


A(7, 1), B(3, 5) आणि C(2, 0) शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक आणि परिवर्तुळाची त्रिज्या काढा.


A(4, -1), B(6, 0), C(7, -2) आणि D(5, -3) हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.


खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा.

A(`sqrt2` , `sqrt2`), B(`-sqrt2` , `-sqrt2`), C(`-sqrt6`, `sqrt6`)


A(7, 5) आणि B(2, 5) तर या दोन बिंदूंमधील अंतर किती?


दाखवा की, बिंदू (11, –2) हा (4, –3) आणि (6, 3) या बिंदूंपासून समदूर आहे.


A(–4, –7), B(–1, 2), C(8, 5) आणि D(5, –4) हे चौकोनाचे शिरोबिंदू असतील, तर चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे हे दाखवा.


(2, 0), (–2, 0) आणि (0, 2) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. तसेच त्या त्रिकोणाचा प्रकार सकारण ठरवा.


O(0, 0) आणि P(3, 4) या दोन बिंदूतील अंतर काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×