हिंदी

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - हरित ऊर्जेच्या दिशेन [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - हरित ऊर्जेच्या दिशेन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 5: हरित ऊर्जेच्या दिशेन

Below listed, you can find solutions for Chapter 5 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.


दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहावेगळा घटक ओळखाफक्त नाव लिहासहसंबंध ओळखाकार्य लिहाचूक की बरोबर लिहाजोड्या लावाव्याख्या लिहाएका वाक्यात उत्तरे लिहाशास्त्रीय कारणे लिहाफरक स्पष्ट करा
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 हरित ऊर्जेच्या दिशेन दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा.

1

आधुनिक संस्कृतीमध्ये __________ ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे.

  • अन्न

  • वस्त्र

  • निवारा

  • ऊर्जा

2

बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी __________ या तत्त्वाचा उपयोग केला जातो.

  • विद्युत प्रवर्तन

  • चुंबकीय प्रवर्तन

  • विद्युत चुंबकीय प्रवर्तन

  • विद्युत चुंबक

3

विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे तत्त्व _________ या शास्त्रज्ञाने शोधले.

  • ओहम

  • मायकेल फॅरेडे

  • ज्यूल

  • न्यूटन

4

अणु-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जनित्र फिरवण्यासाठी __________ टर्बाइन वापरले जाते.

  • वाफेवर चालणारे

  • हवेवर चालणारे

  • पाण्यावर चालणारे

  • यांपैकी नाही

5

युरेनियम-235 या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला असता ___________ न्युट्रॉन बाहेर पडतात.

  • 1

  • 2

  • 3

  • 4

6

वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला ___________ म्हणतात.

  • पाणचक्की

  • पवनचक्की

  • टर्बाइन्स

  • जनित्र

7

_________ एवढ्या क्षमतेचे पवन निर्मिती यंत्र उपलब्ध आहेत.

  • 1 kW ते 7 MW

  • 1 kW ते 7 kW

  • 1 kW ते 7000 W

  • 1 W ते 7 MW

8

सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे ______ रूपांतर करतात.

  • विद्युत ऊर्जेत

  • स्थितिज ऊर्जेत

  • गतिज ऊर्जेत

  • उष्णता ऊर्जेत

  • रासायनिक ऊर्जेत

  • प्रकाश ऊर्जेत

  • यांत्रिक ऊर्जेत

9

सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढी विद्युतधारा मिळते.

  • 50 mA

  • 30 mA

  • 50 A

  • 30 A

10

सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढे विभवांतर मिळते.

  • 0.1 V

  • 0.5 V

  • 0.1 mV

  • 0.5 mV

11

अणु विखंडन प्रक्रियेमध्ये __________ या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला जातो.

  • युरेनियम-236

  • बेरियम

  • क्रिप्टॉन

  • युरेनियम-235

वेगळा घटक ओळखा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 हरित ऊर्जेच्या दिशेन वेगळा घटक ओळखा

1

वेगळा घटक ओळखा.

  • जलविद्युत ऊर्जा

  • सौर ऊर्जा

  • अणु ऊर्जा

  • पवन ऊर्जा

2

वेगळा घटक ओळखा.

  • सिलिकॉन

  • युरेनियम

  • पेट्रोल

  • कोळसा

3

वेगळा घटक ओळखा.

  • सौर-विद्युत घट

  • पवन विद्युत केंद्र

  • जलविद्युत केंद्र

  • सौर औष्णिक विद्युत केंद्र

4

वेगळा घटक ओळखा.

  • पाणी

  • वारा

  • नैसर्गिक वायू

  • जैवइंधन

5

वेगळा घटक ओळखा.

  • गोडेतेल

  • LPG

  • CNG

  • खनिज तेल

6

वेगळा घटक ओळखा.

  • कोळसा

  • नैसर्गिक वायू

  • प्ल्युटोनियम

  • खनिज तेले

फक्त नाव लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 हरित ऊर्जेच्या दिशेन फक्त नाव लिहा

फक्त नाव लिहा.

1

भारतातील औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती केंद्रे.

2

भारतातील अणु विद्युतनिर्मिती केंद्रे.

3

भारतातील प्रमुख जलविद्युतनिर्मिती केंद्रे.

4

ऊर्जेची रूपे.

5

वीज निर्मितीसाठी जनित्राला फिरवण्यासाठी लागणारे साधन

6

दोन नैसर्गिक वायूंची नावे

7

चंद्रपूर येथील विद्युतनिर्मिती केंद्राचा प्रकार

सहसंबंध ओळखा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 हरित ऊर्जेच्या दिशेन सहसंबंध ओळखा

सहसंबंध ओळखा.

1

जलविद्युत केंद्र : पाणीसाठा : : अणुविद्युत केंद्र : _________

2

शेगडी : औष्णिक ऊर्जा : : शिलाई मशीन : ____________

3

सौर घटापासून मिळणारी विद्युतशक्ती : दिष्ट : : घरगुती उपकरणांना लागणारी विद्युतशक्ती : _________

4

औष्णिक ऊर्जानिर्मिती : हवा प्रदूषण : : अणुऊर्जा निर्मिती : ____________

कार्य लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 हरित ऊर्जेच्या दिशेन कार्य लिहा

1

कार्य लिहा.

विद्युत जनित्र

2

कार्य लिहा.

टर्बाइन/झोतयंत्र

3

कार्य लिहा.

संघनन यंत्र

चूक की बरोबर लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 हरित ऊर्जेच्या दिशेन चूक की बरोबर लिहा

चूक की बरोबर लिहा.

1

सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी विद्युतऊर्जा दिष्ट (DC) प्रकारची असते.

  • चूक

  • बरोबर

2

वाऱ्याचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते.

  • चूक

  • बरोबर

3

अनेक सौर पॅनेल समांतर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते.

  • चूक

  • बरोबर

4

जलविद्युत केंद्रातून विद्युतनिर्मिती होताना कोणतेही प्रदूषण होत नाही.

  • चूक

  • बरोबर

5

पवन विद्युतकेंद्रामध्ये फिरणारी पाती जनित्र गतिमान करतात आणि विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते.

  • चूक

  • बरोबर

6

अणुऊर्जा केंद्रात साखळी प्रक्रिया नियंत्रित करता येत नाही.

  • चूक

  • बरोबर

7

आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा शास्त्रज्ञांपुढील जटिल प्रश्न आहे.

  • चूक

  • बरोबर

8

नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाच्या कार्यक्षमतेपेक्षा कोळशावर चालणाऱ्या विद्युनिर्मिती संचाची कार्यक्षमता अधिक असते.

  • चूक

  • बरोबर

9

जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील गतिज ऊर्जेचे रूपांतर पाण्याद्वारे स्थितिज ऊर्जेत केले जाते.

  • चूक

  • बरोबर

10

औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जानिर्मिती केंद्रात सौर ऊर्जेवर चालणारे टर्बाइन वापरले जाते.

  • चूक

  • बरोबर

11

सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.

  • चूक

  • बरोबर

जोड्या लावा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 हरित ऊर्जेच्या दिशेन जोड्या लावा

1

जोड्या लावा.

स्तंभ 'अ' स्तंभ 'ब'
1) प्रदूषणकारी ऊर्जा अ) धुरातील कण
2) पर्यावरणस्नेही ऊर्जा ब) औष्णिक ऊर्जा
  क) पवन ऊर्जा
2

जोड्या लावा.

स्तंभ 'अ' स्तंभ 'ब'
1) सूर्यप्रकाश अ) पवन ऊर्जा
2) नैसर्गिक वायू ब) पर्यावरणस्नेही ऊर्जा
  क) जीवाश्म इंधने
3

जोड्या लावा.

स्तंभ 'अ' स्तंभ 'ब'
1) सौर घटांची एकसर जोडणी अ) जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
2) सौर घटांची समांतर जोडणी ब) विभवांतर आणि विद्युतधारा यांचे प्रमाण वाढवण्यासाठी
  क) जास्त विभवांतर मिळवण्यासाठी
व्याख्या लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 हरित ऊर्जेच्या दिशेन व्याख्या लिहा

1

व्याख्या लिहा.

विद्युत चुंबकीय प्रवर्तन

2

व्याख्या लिहा.

केंद्रकीय विखंडन

एका वाक्यात उत्तरे लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 हरित ऊर्जेच्या दिशेन एका वाक्यात उत्तरे लिहा

एका वाक्यात उत्तरे लिहा.

1

जलविद्युत निर्मितीचे फायदे लिहा.

2

जलविद्युत निर्मितीबाबतचे काही तोटे लिहा.

3

अणु ऊर्जा निर्मिती केंद्राचे फायदे लिहा.

4

अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे तोटे लिहा.

5

विद्युत ऊर्जानिर्मितीची प्रवाह आकृती रेखाटा.

6

अणु ऊर्जानिर्मितीमध्ये कोणते इंधन वापरले जाते?

7

खनिज इंधनापासून आणि अणु ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही का नाही?

8

सौर प्रवर्तक महत्त्वाचा का?

9

कोळसा व नैसर्गिक वायू यांपैकी कोणते इंधन पर्यावरणस्नेही आहे? का?

10

इन्व्हर्टरचे महत्त्व स्पष्ट करा.

11

अणुभट्टीमध्ये नियंत्रक कांड्या का वापरल्या जातात?

12

हरित ऊर्जा म्हणजे काय? कोणत्या ऊर्जा स्रोतांस हरित ऊर्जा म्हणता येईल का? का? हरित ऊर्जेची उदाहरणे द्या.

13

खालील विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण नाही.

शास्त्रीय कारणे लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 हरित ऊर्जेच्या दिशेन शास्त्रीय कारणे लिहा

1

विद्युतनिर्मिती प्रकारांनुसार टर्बाइनचा आराखडा ही वेगवेगळा असतो.

2

शास्त्रीय कारण लिहा.

अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.

3

सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत उर्जानिर्मिती शक्य आहे.

4

शास्त्रीय कारणे लिहा.

जलविद्युत उर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.

5

शास्त्रीय कारणे लिहा.

ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे.

फरक स्पष्ट करा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 5 हरित ऊर्जेच्या दिशेन फरक स्पष्ट करा

1

फरक स्पष्ट करा.

पारंपरिक ऊर्जा स्रोत व अपारंपरिक ऊर्जा स्रोत

2

फरक स्पष्ट करा.

औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती.

3

फरक स्पष्ट करा.

सौर घटापासून विद्युतनिर्मिती आणि सौर औष्णिक विद्युतनिर्मिती

Solutions for 5: हरित ऊर्जेच्या दिशेन

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहावेगळा घटक ओळखाफक्त नाव लिहासहसंबंध ओळखाकार्य लिहाचूक की बरोबर लिहाजोड्या लावाव्याख्या लिहाएका वाक्यात उत्तरे लिहाशास्त्रीय कारणे लिहाफरक स्पष्ट करा
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - हरित ऊर्जेच्या दिशेन - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 - हरित ऊर्जेच्या दिशेन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 5 (हरित ऊर्जेच्या दिशेन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 5 हरित ऊर्जेच्या दिशेन are ऊर्जा (Energy), ऊर्जेचा वापर (use of energy), विद्युत ऊर्जानिर्मिती (Generation of Electrical energy), औष्णिक-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र, अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र, नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र, विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण, जलविद्युत ऊर्जा (Hydroelectric Energy), पवन ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती (Wind Energy), सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र (Solar Energy).

Using SCERT Maharashtra विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions हरित ऊर्जेच्या दिशेन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 5, हरित ऊर्जेच्या दिशेन विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×