हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

हरित ऊर्जा म्हणजे काय? कोणत्या ऊर्जा स्रोतांस हरित ऊर्जा म्हणता येईल का? का? हरित ऊर्जेची उदाहरणे द्या.

Advertisements
Advertisements

प्रश्न

हरित ऊर्जा म्हणजे काय? कोणत्या ऊर्जा स्रोतांस हरित ऊर्जा म्हणता येईल का? का? हरित ऊर्जेची उदाहरणे द्या.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. जी ऊर्जा तयार करताना पर्यावरणीय समस्या उद्भवत नाहीत आणि ज्या ऊर्जेचे साठे शाश्वत आहेत अशा ऊर्जा स्रोतांस हरित ऊर्जा असे म्हणतात.
  2. यालाच पर्यावरणस्नेही ऊर्जा असेही म्हटले जाते.
  3. या ऊर्जेला हरित ऊर्जा म्हटले जाते कारण ही पुनर्नवीकरणीय असते. प्रदूषणमुक्त असते. तिच्यापासून कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत.
  4. हरित ऊर्जेची उदाहरणे: जलसाठ्यापासून निर्माण केलेली जलविद्युत, वाहत्या वाऱ्यापासून निर्मिलेली पवन ऊर्जा, सूर्यापासून मिळालेली सौर ऊर्जा आणि विद्युत निर्मिती, जैविक इंधन पासून तयार केलेली ऊर्जा.
shaalaa.com
ऊर्जेचा वापर (use of energy)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - एका वाक्यात उत्तरे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
एका वाक्यात उत्तरे लिहा | Q 12
बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 7 | पृष्ठ ६०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×