Advertisements
Advertisements
प्रश्न
अणु-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जनित्र फिरवण्यासाठी __________ टर्बाइन वापरले जाते.
विकल्प
वाफेवर चालणारे
हवेवर चालणारे
पाण्यावर चालणारे
यांपैकी नाही
Advertisements
उत्तर
अणु-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणारे टर्बाइन वापरले जाते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आण्विक (अणू) ऊर्जास्त्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जास्त्रोत नाही.
शास्त्रीय कारण लिहा.
अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.
अणु विखंडन प्रक्रियेमध्ये __________ या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला जातो.
वेगळा घटक ओळखा.
जलविद्युत केंद्र : पाणीसाठा : : अणुविद्युत केंद्र : _________
अणुऊर्जा केंद्रात साखळी प्रक्रिया नियंत्रित करता येत नाही.
अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे तोटे लिहा.
अणु ऊर्जानिर्मितीमध्ये कोणते इंधन वापरले जाते?
खनिज इंधनापासून आणि अणु ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही का नाही?
महाराष्ट्रात ______ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.
