Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.
अणु विद्युत निर्मिती केंद्र
Advertisements
उत्तर
अणू विद्युत निर्मिती केंद्रामध्ये युरेनियम अथवा प्लुटोनियम सारख्या अणूंच्या अणुकेंद्रकाचे विखंडन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी करतात, अणूतील ऊर्जेचे रूपांतर प्रथम औष्णिक ऊर्जेत होते. औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेच्या गतिज ऊर्जेत होते. वाफेच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर टर्बाइनच्या व जनित्राच्या गतिज ऊर्जेत आणि शेवटी जनित्राच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते.

APPEARS IN
संबंधित प्रश्न
अणु विद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणु विखंडन क्रिया कशी पूर्ण होते.
अणु-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जनित्र फिरवण्यासाठी __________ टर्बाइन वापरले जाते.
वेगळा घटक ओळखा.
भारतातील अणु विद्युतनिर्मिती केंद्रे.
औष्णिक ऊर्जानिर्मिती : हवा प्रदूषण : : अणुऊर्जा निर्मिती : ____________
व्याख्या लिहा.
केंद्रकीय विखंडन
अणु ऊर्जा निर्मिती केंद्राचे फायदे लिहा.
अणु ऊर्जानिर्मितीमध्ये कोणते इंधन वापरले जाते?
अणुभट्टीमध्ये नियंत्रक कांड्या का वापरल्या जातात?
महाराष्ट्रात ______ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.
