हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खनिज इंधनापासून आणि अणु ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही का नाही?

Advertisements
Advertisements

प्रश्न

खनिज इंधनापासून आणि अणु ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही का नाही?

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. कोळसा, नैसर्गिक वायू यांसारख्या खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायूंची आणि कणांची निर्मिती होऊन ते हवेत मिसळले जातात. यामुळे, हवा प्रदूषित होते.
  2. अणु-ऊर्जा वापरातील आण्विक-कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, अपघातातून होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यता असते.
    म्हणून, खनिज इंधनापासून आणि अणु ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही नसते.
shaalaa.com
अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - एका वाक्यात उत्तरे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
एका वाक्यात उत्तरे लिहा | Q 7

संबंधित प्रश्न

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.

अणु विद्युत निर्मिती केंद्र


शास्त्रीय कारण लिहा.

अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.


अणु-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जनित्र फिरवण्यासाठी __________ टर्बाइन वापरले जाते.


अणु विखंडन प्रक्रियेमध्ये __________ या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला जातो.


वेगळा घटक ओळखा.


भारतातील अणु विद्युतनिर्मिती केंद्रे.


औष्णिक ऊर्जानिर्मिती : हवा प्रदूषण : : अणुऊर्जा निर्मिती : ____________


अणु ऊर्जा निर्मिती केंद्राचे फायदे लिहा.


अणु ऊर्जानिर्मितीमध्ये कोणते इंधन वापरले जाते?


महाराष्ट्रात ______ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×