हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारण लिहा. अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारण लिहा.

अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. अणुविभंजन ही साखळी प्रक्रिया असते. ही साखळी प्रक्रिया अणुऊर्जा केंद्र नियंत्रित पद्धतीने घडवून आणली जाते.
  2. अभिक्रियेत तयार झालेला प्रत्येक न्यूट्रॉन, तीन आणखीन युरेनियम (U-235) अणूचे विखंडन करतो. जर या प्रक्रियेवर नियंत्रण करण्यात आले नाही तर अभिक्रियेत निर्माण झालेले अधिकाधिक न्यूट्रॉन्स व ऊर्जा अनियंत्रित पद्धतीत तयार होतील. काही अपघात घडू नयेत म्हणून अणू ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.
shaalaa.com
अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
शास्त्रीय कारणे लिहा | Q 2
बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 11. इ. | पृष्ठ ६०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×