हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे तत्त्व _________ या शास्त्रज्ञाने शोधले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे तत्त्व _________ या शास्त्रज्ञाने शोधले.

विकल्प

  • ओहम

  • मायकेल फॅरेडे

  • ज्यूल

  • न्यूटन

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे तत्त्व मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधले.

shaalaa.com
विद्युत ऊर्जानिर्मिती (Generation of Electrical energy)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 3

संबंधित प्रश्न

कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रांत उर्जा रूपांतरणाचे जास्त टप्पे आहते? कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रांत ते कमीत कमी आहेत?


विद्युतनिर्मिती प्रकारांनुसार टर्बाइनचा आराखडा ही वेगवेगळा असतो.


बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी __________ या तत्त्वाचा उपयोग केला जातो.


वेगळा घटक ओळखा.


वीज निर्मितीसाठी जनित्राला फिरवण्यासाठी लागणारे साधन


कार्य लिहा.

विद्युत जनित्र


कार्य लिहा.

टर्बाइन/झोतयंत्र


वाऱ्याचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते.


व्याख्या लिहा.

विद्युत चुंबकीय प्रवर्तन


विद्युत ऊर्जानिर्मितीची प्रवाह आकृती रेखाटा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×