Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - सामाजिक आरोग्य SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - सामाजिक आरोग्य - Shaalaa.com](/images/vigyan-aani-tantragyan-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 9: सामाजिक आरोग्य
Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 9 सामाजिक आरोग्य दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा.
मद्यसेवनाने मुख्यत: __________ संस्थेला धोका पोहोचतो.
चेता
उत्सर्जन
श्वसन
स्नायू
हास्य मंडळ हा ___________ दूर करण्याचा एक उपाय आहे.
व्यसन
ताणतणाव
आळस
रोगराई
विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी ___________ खूप उपयोग होतो.
छंदाचा
खेळांचा
ध्यानधारणेचा
खाऊचा
कुमारवयीन मुला-मुलींमध्ये ___________ प्रभाव खूप जास्त असतो.
शिक्षकांचा
वडिलांचा
नातेवाईकांचा
समवयस्कांचा
तंत्रज्ञानाच्या युगात आपली _________ काहीशी बदलली आहे.
जीवनशैली
सवय
परिस्थिती
आवड
एखाद्या पाळीव प्राण्याचे _________ या छंदामुळे विचारसरणी सकारात्मक होते.
पोषण
वहन
संगोपन
दर्शन
_________ पदार्थांमुळे तोंड, फुप्फुसे यांचा कर्करोग होतो.
गरम
अतिगोड
तिखट
तंबाखूजन्य
व्यसनी माणूस __________ विचार करू शकत नाही.
सरळ
सारासार
वैश्विक
आध्यात्मिक
मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास खालीलपैकी कोणते?
डोकेदुखी
दृष्टिदोष
सांधेदुखी
वरीलपैकी सर्व
__________ या रसायनापासून मद्यनिर्मिती करतात.
अल्कोहोल
ग्लुकोज
आम्ल
क्षार
'सलाम मुंबई फाऊंडेशन' ही संस्था मुख्यत्वे ________ विरुद्ध कार्यरत आहे.
तंबाखू सेवन
अंमली पदार्थ सेवन
सायबर गुन्हे
घरगुती हिंसाचार
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 9 सामाजिक आरोग्य वेगळा घटक ओळखा
वेगळा घटक ओळखा.
परिवहन सुविधा
सामाजिक सुरक्षितता
समुपदेशन
स्वच्छतागृह
वेगळा घटक ओळखा.
तंबाखू
हास्यमंडळ
मद्यसेवन
अंमली पदार्थ
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 9 सामाजिक आरोग्य फक्त नाव लिहा
फक्त नाव लिहा.
प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.
सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे रोग
सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 9 सामाजिक आरोग्य सहसंबंध ओळखा
सहसंबंध ओळखा.
नशा देणारे पदार्थ : अंमली पदार्थ : : कर्करोगजन्य पदार्थ : _____________
तंबाखू सेवनावर नियंत्रण : टाटा ट्रस्ट : : झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण : _____________
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 9 सामाजिक आरोग्य चूक की बरोबर लिहा
चूक की बरोबर लिहा.
कार्टून पाहणारी मुलं कधीतरी त्यामधील पात्रांप्रमाणे वागू लागतात.
चूक
बरोबर
तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंड, फुप्फुस यांचा कर्करोग होत नाही.
चूक
बरोबर
जास्त हसल्याने ताणतणाव वाढतात.
चूक
बरोबर
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 9 सामाजिक आरोग्य व्याख्या लिहा
व्याख्या लिहा.
सामाजिक आरोग्य
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 9 सामाजिक आरोग्य एका वाक्यात उत्तरे लिहा
एका वाक्यात उत्तरे लिहा.
दोन दुर्धर आजारांची नावे लिहा.
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 9 सामाजिक आरोग्य शास्त्रीय कारणे लिहा
शास्त्रीय कारणे लिहा.
आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो.
शास्त्रीय कारणे लिहा.
मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय आहे.
शास्त्रीय कारणे लिहा.
मद्यसेवन कधीही वाईटच असते.
Solutions for 9: सामाजिक आरोग्य
![SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - सामाजिक आरोग्य SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - सामाजिक आरोग्य - Shaalaa.com](/images/vigyan-aani-tantragyan-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - सामाजिक आरोग्य
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 9 (सामाजिक आरोग्य) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 सामाजिक आरोग्य are सामाजिक आरोग्य (Social health), सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक, प्रसारमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर (Media and overuse of modern Technology), ताणतणाव व्यवस्थापन (Stress Management), तंबाखूविरुद्ध संयुक्त चळवळ, सलाम मुंबई फाऊंडेशन, मुंबई, शासनाचे प्रयत्न / योजना.
Using SCERT Maharashtra विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions सामाजिक आरोग्य exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 9, सामाजिक आरोग्य विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
