Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - आनुवंशिकता व उत्क्रांती SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - आनुवंशिकता व उत्क्रांती - Shaalaa.com](/images/vigyan-aani-tantragyan-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 1: आनुवंशिकता व उत्क्रांती
Below listed, you can find solutions for Chapter 1 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 आनुवंशिकता व उत्क्रांती दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा.
DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे _______ म्हणतात.
जनुक
उत्परिवर्तन
स्थानांतरण
प्रतिलेखन
क्रमविकास
आंत्रपुच्छ
प्रारंभिक अवस्थेतील साम्य यावरून __________ विषयक पुरावे दिसून येतात.
जोडणारे दुवे
शरीरशास्त्रीय्
भ्रूणविज्ञान
पुराजीव
__________ हे मानवी शरीरातील अवशेषांग आहे.
अक्कलदाढ
कानाचे स्नायू
अंगावरील केस
वरीलपैकी सर्व
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 आनुवंशिकता व उत्क्रांती वेगळा घटक ओळखा
वेगळा घटक ओळखा.
प्रतिलेखन
भाषांतर
स्थानांतरण
उत्परिवर्तन
वेगळा घटक ओळखा.
शिराविन्यास
बियांचा आकार
पर्णदेठ
पानाची रचना
वेगळा घटक ओळखा.
डोळ्यांचे स्थान
हाताच्या हाडांचा आकार
नाकपुड्या
कानांची रचना
वेगळा घटक ओळखा.
पक्ष्यांचा पंख
मानवी हात
बैलाचा पाय
देवमाशाचा पर
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 आनुवंशिकता व उत्क्रांती फक्त नाव लिहा
फक्त नाव लिहा.
मी सरीसृप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे, तर मी कोण?
आधुनिक आनुवंशिकीचा जनक कोणास म्हणतात?
खालील आकृतीत कोणती क्रिया दाखवली आहे?

नैसर्गिक निवडीचा सिद्धान्त डार्विनने कोणत्या पुस्तकात प्रसिद्ध केला?
खालील आकृतीत कोणती क्रिया दाखवली आहे?

खालील आकृतीतील भागांना नावे द्या.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 आनुवंशिकता व उत्क्रांती सहसंबंध ओळखा
सहसंबंध ओळखा.
आंत्रपुच्छ : अवशेषांगे : : पेरीपॅटस : __________
उत्क्रांतीचा सिद्धांत : डार्विन : : __________ : लॅमार्क
न्यूक्लिओटाईडची जागा बदलणे : उत्परिवर्तन : : रायबोझोमची जागा बदलणे : ____________
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 आनुवंशिकता व उत्क्रांती चूक की बरोबर लिहा
चूक की बरोबर लिहा.
मृत सजीवांच्या शरीरात C-12 चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू असते.
चूक
बरोबर
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 आनुवंशिकता व उत्क्रांती जोड्या लावा
जोड्या लावा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| 1) शरीरशास्त्रीय पुरावे | अ) माकडहाड व अक्कलदाढ |
| 2) पुराजीवविषयक पुरावे | ब) पानाचा आकार व शिराविन्यास |
| क) जीवांचे अवशेष व ठसे |
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 आनुवंशिकता व उत्क्रांती व्याख्या लिहा
व्याख्या लिहा.
भाषांतरण
व्याख्या लिहा.
स्थानांतरण
व्याख्या लिहा.
उत्परिवर्तन
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 आनुवंशिकता व उत्क्रांती शास्त्रीय कारणे लिहा
शास्त्रीय कारणे लिहा.
आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.
शास्त्रीय कारणे लिहा.
अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा उद्भव झालेला दिसतो.
शास्त्रीय कारणे लिहा.
डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 आनुवंशिकता व उत्क्रांती फरक स्पष्ट करा
फरक स्पष्ट करा.
भाषांतरण व प्रतिलेखन
Solutions for 1: आनुवंशिकता व उत्क्रांती
![SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - आनुवंशिकता व उत्क्रांती SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - आनुवंशिकता व उत्क्रांती - Shaalaa.com](/images/vigyan-aani-tantragyan-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - आनुवंशिकता व उत्क्रांती
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 1 (आनुवंशिकता व उत्क्रांती) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 आनुवंशिकता व उत्क्रांती are आनुवंशिकता व आनुवंशिक बदल (Heredity and hereditary changes), प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण (Transcription, Translation and Translocation), उत्क्रांती (Evolution), उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution), डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत (Darwin’s theory of natural selection), लॅमार्कवाद (Lamarckism), जातिउद्भव (Speciation), मानवी उत्क्रांती (Human Evolution).
Using SCERT Maharashtra विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions आनुवंशिकता व उत्क्रांती exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 1, आनुवंशिकता व उत्क्रांती विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
