Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - प्राण्यांचे वर्गीकरण SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - प्राण्यांचे वर्गीकरण - Shaalaa.com](/images/vigyan-aani-tantragyan-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 6: प्राण्यांचे वर्गीकरण
Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 प्राण्यांचे वर्गीकरण दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा.
सर्वांत पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण __________ या तत्त्ववेत्त्याने केले.
जॉन रे
ॲरिस्टॉटल
लिनियस
प्लिनी
माझे शरीर मऊ, बुळबुळीत असते म्हणून मला ____________ प्राणी म्हणतात.
मृदुकाय
कंटकचर्मी
वलयी
संधिपाद
खालीलपैकी __________ हा उभयलिंगी प्राणी आहे.
डोलिओलम
विंचू
पैसा
झुरळ
खालीलपैकी _________ हा प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो.
बेडूक
तारामासा
चिमणी
कबूतर
खालीलपैकी कोणता प्राणी उष्णरक्ती आहे?
वटवाघूळ
कासव
पाल
सुसर
पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी माझे शरीर दोन्ही टोकांना ___________ असते.
टोकदार
निमुळते
कास्थिमय
चुषीमुख
_________ या प्राण्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात.
ससा
मांजर
जळू
गांडूळ
असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये _________ हा सर्वांत हुशार प्राणी आहे.
गोगलगाय
ऑक्टोपस
कालवं
शिंपला
खालीलपैकी कोणत्या प्राण्याला कॅल्शिअम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच असते?
नेरीस
शार्क
द्विपूट
हर्डमानिया
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 प्राण्यांचे वर्गीकरण वेगळा घटक ओळखा
वेगळा घटक ओळखा.
कासव
कावळा
सरडा
सुसर
वेगळा घटक ओळखा.
मोर
पोपट
कांगारू
बदक
वेगळा घटक ओळखा.
मानव
डॉल्फीन
वटवाघूळ
पाल
वेगळा घटक ओळखा.
झुरळ
फुलपाखरू
कोळी
मधमाशी
वेगळा घटक ओळखा.
तारामासा
सी-अर्चिन
नेरीस
सी-ककुंबर
वेगळा घटक ओळखा.
नलिका पाद
दृढरोम
परापाद
चूषक
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 प्राण्यांचे वर्गीकरण सहसंबंध ओळखा
सहसंबंध ओळखा.
पट्टकृमी : चपट्या कृमींचा संघ : : पोटातील जंत : ________
सस्तन प्राणी : फुप्फुसावाटे श्वसन : : मत्स्य : ___________
चपटे कृमी : उभयलिंगी : : गोलकृमी : _____________
रंध्रीय : असममित : : निडारीया : __________
संधिपाद : सर्वांत मोठा संघ : : मृदुकाय : ___________
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 प्राण्यांचे वर्गीकरण चूक की बरोबर लिहा
चूक की बरोबर लिहा.
शुंडकाचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी होतो.
चूक
बरोबर
प्राण्यांचे शरीर छोट्या छोट्या समान भागांत विभागलेले नसेल, तर अशा शरीराला खंडीभवन म्हणतात.
चूक
बरोबर
पेट्रोमायझॉन हा प्राणी बाह्यपरजीवी नसतो.
चूक
बरोबर
तारामासा हा प्राणी छद्मपादच्या साहाय्याने प्रचलन करतो.
चूक
बरोबर
वर्गीकरणामुळे प्राण्यांचा अभ्यास करणे सोपे झाले आहे.
चूक
बरोबर
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 प्राण्यांचे वर्गीकरण जोड्या लावा
जोड्या लावा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| 1) देहगुहाहीन शरीर | अ) मृदूकाय |
| 2) फसवी देहगुहा | ब) ऊती |
| 3) खरी देहगुहा | क) गोलकृमी |
| ड) रंध्रीय |
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 प्राण्यांचे वर्गीकरण एका वाक्यात उत्तरे लिहा
एका वाक्यात उत्तरे लिहा.
कोणत्या प्राण्याला तीन पायांच्या जोड्या असतात?
अर्धसमपृष्ठरज्जू प्राण्यांचे शरीर किती भागांमध्ये विभागलेले असते?
तुम्हांला माहीत असलेल्या कोणत्याही एक शीतरक्ती प्राण्यांचे नाव लिहा.
स्पाँजिला या प्राण्याच्या शरीरावर सूक्ष्म छिद्रे असतात. त्या छिद्रांना काय म्हणतात?
ज्या प्राण्यांच्या शरीरात पाठीचा कणा असतो त्या प्राण्यांना काय म्हणतात?
ज्या प्राण्यांच्या शरीरात पाठीचा कणा नसतो त्या प्राण्यांना काय म्हणतात?
कोणत्या संघातील प्राण्यांचे शरीर अरिय सममित आणि द्विस्तरीय असते?
फसवी देहगुहा असणाऱ्या प्राण्याचे नाव लिहा?
कोणत्या प्राण्याला मान नसते?
हुकवर्म हा किती लांबीचा गोलकृमी असतो?
आकृतीमधील प्राणी स्वसंरक्षण कसे करतो?

आकृतीमधील प्राण्याच्या प्रचलनाचे अवयव कोणते?

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 प्राण्यांचे वर्गीकरण शास्त्रीय कारणे लिहा
शास्त्रीय कारणे लिहा.
गांडूळाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात.
शास्त्रीय कारणे द्या.
सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.
शास्त्रीय कारणे लिहा
कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
Solutions for 6: प्राण्यांचे वर्गीकरण
![SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - प्राण्यांचे वर्गीकरण SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - प्राण्यांचे वर्गीकरण - Shaalaa.com](/images/vigyan-aani-tantragyan-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - प्राण्यांचे वर्गीकरण
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 6 (प्राण्यांचे वर्गीकरण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 प्राण्यांचे वर्गीकरण are प्राणी वर्गीकरणाचा इतिहास (History of animal classification), प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती (Traditional method of animal classification), प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती : वापरलेले आधारभूत मुद्दे, प्राणीसंघ (Phylum), रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera), सिलेंटराटा/निडारीया प्राणीसंघ (Phylum - Coelenterata/Cnidaria), चपट्या कृमींचा संघ (Phylum - Platyhelminthes), गोलकृमी प्राणीसंघ (Phylum- Aschelminthes), वलयी प्राणीसंघ (Phylum - Annelida), संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda), मृदुकाय प्राणीसंघ (Phylum- Mollusca), कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum- Echinodermata), अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum- Hemichordata), समपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum- Chordata), उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण.
Using SCERT Maharashtra विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions प्राण्यांचे वर्गीकरण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 6, प्राण्यांचे वर्गीकरण विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
