हिंदी

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2

Below listed, you can find solutions for Chapter 3 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.


दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहावेगळा घटक ओळखाफक्त नाव लिहासहसंबंध ओळखाचूक की बरोबर लिहाव्याख्या लिहाएका वाक्यात उत्तरे लिहाशास्त्रीय कारणे लिहाफरक स्पष्ट करा
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा.

1

मानवी शरीरात गुणसूत्राच्या ___________ जोड्या असतात.

  • 22

  • 23

  • 44

  • 46

2

बहुपेशीय सजीवांमधील खालीलपैकी कोणता अलैंगिक प्रजननाचा प्रकार नाही?

  • खंडीभवन

  • पुनर्जनन

  • कलिकायन

  • मुकुलायन

3

खालीलपैकी वेगळा घटक कोणता?

  • कुक्षी

  • परागकोश

  • कुक्षिवृंत

  • अंडाशय

4

स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात _____________ अंडपेशी असतात.

  • 1 ते 2 दशलक्ष

  • 2 ते 3 दशलक्ष

  • 2 ते 4 दशलक्ष

  • यांपैकी नाही

5

गर्भाशय रोपणक्षम नसल्यास ___________ हे प्रजननाचे आधुनिक तंत्रज्ञान वापरतात.

  • भाडोत्री मातृत्व

  • वीर्यपेढी

  • काचनलिकेतील फलन

  • यांपैकी नाही

6

भ्रूणाचे रोपण ____________ या अवयवामध्ये होते.

  • गर्भाशय

  • अंडाशय

  • अंडनलिका

  • योनी

7

मानवी शुक्रपेशींची निर्मिती ______ या अवयवात होते.

  • वृषण

  • वृषणकोश

  • पूरस्थ ग्रंथी

  • नलिका

  • शुक्रवाहिनी

  • स्खलनवाहिनी

  • मूत्रजननवाहिनी

8

गर्भवती माता आपल्या मुलाला ___________ या अवयवातून अन्नपुरवठा करतात.

  • गर्भाशय

  • अपरा

  • अंडाशय

  • अंडनलिका

9

___________ अपत्ये एकाच युग्मनजापासून तयार होतात.

  • द्वियुग्मजी जुळे

  • एकयुग्मजी जुळे

  • बहुयुग्मजी जुळे

  • युग्मजी जुळे

10

परागकोशातील कोष्टकांमध्ये ___________ विभाजनाने परागकण तयार होतात.

  • अर्धसूत्री

  • गुणसूत्री

  • बहुसूत्री

  • यांपैकी नाही

11

अलैंगिक प्रजननात पेशीचे विभाजन ________ पद्धतीने होते.

  • सूत्री विभाजन

  • अर्धगुणसूत्री विभाजन

  • फलन

  • द्विफलन

12

पॅरामेशियमचे विभाजन ____________ पद्धतीने होते.

  • आडवे द्विविभाजन

  • उभे द्विविभाजन

  • साधे द्विविभाजन

  • पुनर्जनन

13

अर्धगुणसूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या ________ होते.

  • अनेक पट

  • तिप्पट

  • निम्मी

  • दुप्पट

14

साधारणपणे दरमहा अंडाशयातून ___________ अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते.

  • 1

  • 2

  • 3

  • 4

15

एकलिंगी फुलात दिसणाऱ्या बाबी खालीलपैकी __________ आहेत.

  • पुमंग आणि जायांग हे दोन्ही

  • फक्त पुमंग

  • फक्त जायांग

  • पुमंग किंवा जायांग

16

खालील अजैविक घटकातील ________ रासायनिक घटक होय.

  • हवा

  • पाणी

  • पोषकद्रव्ये

  • सूर्यप्रकाश

वेगळा घटक ओळखा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 वेगळा घटक ओळखा

1

वेगळा घटक ओळखा.

  • मुकुलायान

  • पुनर्जनन

  • द्विविभाजन

  • खंडीभवन

2

वेगळा घटक ओळखा.

  • अपवाहिनी

  • पुःरस्थ ग्रंथी

  • अधिवृषण

  • शुक्रवाहिनी

3

वेगळा घटक ओळखा.

  • पुःरस्थ ग्रंथी

  • बार्थोलीन ग्रंथी

  • काऊपर ग्रंथी

  • शुक्राशय

4

वेगळा घटक ओळखा.

  • कुक्षी

  • कुक्षिवृंत

  • पराग

  • अंडाशय

5

वेगळा घटक ओळखा.

  • जास्वंद

  • पपई

  • सूर्यफूल

  • गुलाब

  • आंबा

फक्त नाव लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 फक्त नाव लिहा

फक्त नाव लिहा.

1

पुरुष प्रजननसंस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.

2

प्रजननासंबंधी आधुनिक तंत्रज्ञान पद्धती.

3

सायफिलीसची लक्षणे.

4

कुटुंबनियोजनाची साधने.

5

गोनोऱ्हीयाची लक्षणे.

6

नावे द्या.

स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके.

सहसंबंध ओळखा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 सहसंबंध ओळखा

सहसंबंध ओळखा.

1

अमिबा : विभाजन : : हायड्रा : __________

2

निदलपुंज : निदल : : दलपुंज : ____________

3

उभयलिंगी : जास्वंदी : : एकलिंगी : __________

4

पुटिका ग्रंथी संप्रेरक : डिंबपेशीचा विकास : : पीतपिंडकारी संप्रेरक : _________

5

अतिरिक्त मंडले : निदलपुंज आणि दलपुंज : : आवश्यक मंडले : ___________

चूक की बरोबर लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 चूक की बरोबर लिहा

चूक की बरोबर लिहा.

1

आदिकेंद्रकी सजीवांचे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते.

  • चूक

  • बरोबर

2

परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोषात पोहोचते.

  • चूक

  • बरोबर

3

कधीकधी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात.

  • चूक

  • बरोबर

4

परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात.

  • चूक

  • बरोबर

व्याख्या लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 व्याख्या लिहा

1

व्याख्या लिहा.

खंडीभवन

2

व्याख्या लिहा.

शाकीय प्रजनन

3

व्याख्या लिहा.

फलन

4

व्याख्या लिहा.

पुनर्जनन

5

व्याख्या लिहा.

पुष्पवृंत

एका वाक्यात उत्तरे लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 एका वाक्यात उत्तरे लिहा

एका वाक्यात उत्तरे लिहा.

1

युग्मक निर्मिती म्हणजे काय?

2

जुळ्यांचे प्रकार लिहा.

3

नावे द्या.

कोणतेही दोन लैंगिक रोग

4

एकाच प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे अथवा नसणे हे कोणत्या बाबींवर अवलंबून असते?

5

शुक्रपेशी कशा तयार होतात?

6

रेत कसे बनते?

7

परागणाचे घटक कोणते?

8

फलनानंतर बीज आणि फळ कशापासून तयार होते?

9

रोपण झाल्यापासून जन्म होईपर्यंत किती कालावधी लागतो?

10

बीजांकुरण म्हणजे काय?

11

सोबतच्या आकृतीत दर्शवलेल्या प्रजनन प्रक्रिया पद्धतीचे नाव लिहा.

12

वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वत:स कसे वाचवू शकतात?

13

एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे तीन प्रकार कोणते?

14.1

पुढील अवयवांचे कार्य लिहा.

बीजाणूधानी

14.2

पुढील अवयवांचे कार्य लिहा.

निदलपुंज

14.3

पुढील अवयवांचे कार्य लिहा.

शिश्न

14.4

पुढील अवयवांचे कार्य लिहा.

शुक्राशय

14.5

पुढील अवयवांचे कार्य लिहा.

अपरा

शास्त्रीय कारणे लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 शास्त्रीय कारणे लिहा

1

शास्त्रीय कारणे लिहा.

वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.

2

शास्त्रीय कारणे लिहा.

जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते.

3

शास्त्रीय कारणे लिहा.

वनस्पतीतील फलनाला द्विफलन म्हणतात.

4

शास्त्रीय कारणे लिहा.

45-50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती येते.

5

शास्त्रीय कारणे लिहा.

लैंगिक प्रजननाने तयार होणाऱ्या नवीन जिवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात.

फरक स्पष्ट करा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 फरक स्पष्ट करा

1

फरक स्पष्ट करा.

द्विविभाजन व बहुविभाजन

Solutions for 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहावेगळा घटक ओळखाफक्त नाव लिहासहसंबंध ओळखाचूक की बरोबर लिहाव्याख्या लिहाएका वाक्यात उत्तरे लिहाशास्त्रीय कारणे लिहाफरक स्पष्ट करा
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 3 (सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 are प्रजनन (Reproduction), अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction), लैंगिक प्रजनन (Sexual reproduction), वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Plants), मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being), मानवी पुरुष प्रजनन संस्था, मानवी स्त्री-प्रजनन संस्था (Female Reproductive System), प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान (Reproduction and advanced technology), लैंगिक आरोग्य (Reproductive health).

Using SCERT Maharashtra विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 3, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान २ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×