Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.
स्पष्ट कीजिए
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
- फुलात पुमंग हे पुलि्ंलगी दल आहे आणि त्याच्या घटक दलांना पुंकेसर म्हणतात; तर जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे आणि त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर म्हणतात.
- परागकोष हे पुल्लिंगी प्रजननांग पुंयुग्मक (परागकण) तयार करण्यासाठी जबाबदार असते, तर अंडाशय हे स्त्रीलिंग प्रजननांग स्त्रीयुग्मक (बीजांडे) तयार करण्यासाठी जबाबदार असते.
- पुंयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांच्या संयोगाने फलन होते.
म्हणून, वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.
shaalaa.com
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Plants)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
परागकोशातील कोष्टकांमध्ये ___________ विभाजनाने परागकण तयार होतात.
वेगळा घटक ओळखा.
निदलपुंज : निदल : : दलपुंज : ____________
उभयलिंगी : जास्वंदी : : एकलिंगी : __________
परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोषात पोहोचते.
व्याख्या लिहा.
पुष्पवृंत
परागणाचे घटक कोणते?
फलनानंतर बीज आणि फळ कशापासून तयार होते?
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
बीजाणूधानी
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
निदलपुंज
