मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.

स्पष्ट करा
टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. फुलात पुमंग हे पुलि्ंलगी दल आहे आणि त्याच्या घटक दलांना पुंकेसर म्हणतात; तर जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे आणि त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर म्हणतात.
  2. परागकोष हे पुल्लिंगी प्रजननांग पुंयुग्मक (परागकण) तयार करण्यासाठी जबाबदार असते, तर अंडाशय हे स्त्रीलिंग प्रजननांग स्त्रीयुग्मक (बीजांडे) तयार करण्यासाठी जबाबदार असते.
  3. पुंयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांच्या संयोगाने फलन होते.
    म्हणून, वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.
shaalaa.com
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Plants)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
शास्त्रीय कारणे लिहा | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×