Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
वनस्पतीतील फलनाला द्विफलन म्हणतात.
स्पष्ट कीजिए
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
- परागनलिका भ्रूणकोशात पोहोचल्यावर तिचे अग्र फुटते आणि दोन पुंयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात.
- त्यातील एक पुंयुग्मक हे अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनज (Zygote) तयार होतो, तर दुसरे पुंयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पाऊन भ्रूणपोश (Endosperm) तयार होतो.
- अशारीतीने, सपुष्प वनस्पतींमध्ये, एकाच भ्रूणकोशामध्ये फलनाची प्रक्रिया ही दोन पुंयुग्मकांद्वारे दोनवेळा घडून येते, म्हणून त्याला द्विफलन असे म्हणतात.
shaalaa.com
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Plants)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा.
परागकोशातील कोष्टकांमध्ये ___________ विभाजनाने परागकण तयार होतात.
एकलिंगी फुलात दिसणाऱ्या बाबी खालीलपैकी __________ आहेत.
अतिरिक्त मंडले : निदलपुंज आणि दलपुंज : : आवश्यक मंडले : ___________
परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोषात पोहोचते.
फलनानंतर बीज आणि फळ कशापासून तयार होते?
बीजांकुरण म्हणजे काय?
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
बीजाणूधानी
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
निदलपुंज
शास्त्रीय कारणे लिहा.
वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.
