हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. लैंगिक प्रजननाने तयार होणाऱ्या नवीन जिवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

लैंगिक प्रजननाने तयार होणाऱ्या नवीन जिवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात.

स्पष्ट कीजिए
टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. लैंगिक प्रजननामध्ये नर जनक आणि मादी जनक या दोन जनकांचा सहभाग होतो.
  2. नर जनकाच्या पुंयुग्मकाची स्त्री जनकाच्या स्त्रीयुग्मकाशी संयोग होऊन युग्मजनाची निर्मिती होते. यामुळे, भ्रूण तयार होतो आणि भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो.
    त्यामुळे, तयार होणाऱ्या नवीन जिवाकडे दोन्ही जनकांची विचलित जनुके असतात.
shaalaa.com
प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान (Reproduction and advanced technology)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
शास्त्रीय कारणे लिहा | Q 5
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×