Advertisements
Advertisements
प्रश्न
स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात _____________ अंडपेशी असतात.
विकल्प
1 ते 2 दशलक्ष
2 ते 3 दशलक्ष
2 ते 4 दशलक्ष
यांपैकी नाही
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर
स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात 2 ते 4 दशलक्ष अंडपेशी असतात.
shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी स्त्री-प्रजनन संस्था (Female Reproductive System)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भ्रूणाचे रोपण ______ या अवयवामध्ये होते.
भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय ______ हे प्रजनन घडून येते.
आर्तवचक्र म्हणजे काय? आर्तवचक्राचे संक्षिप्त वर्णन करा.
नामनिर्देशित आकृती काढा.
मानवी स्त्री प्रजनन संस्था
नामनिर्देशित आकृती काढा.
आर्तव चक्र
नावे द्या.
स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके.
भ्रूणाचे रोपण ____________ या अवयवामध्ये होते.
साधारणपणे दरमहा अंडाशयातून ___________ अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते.
रोपण झाल्यापासून जन्म होईपर्यंत किती कालावधी लागतो?
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
अपरा
