हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा. (पितपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतःस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, पितपिंड)

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा.

(पितपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतःस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, पितपिंड)

अंडाशयातील पुटीकेची वाढ _______ संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे ______ ची वाढ होते/ पुनर्निर्मिती होते. __________ संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून ______ तयार होते. ते ______ व _______ ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली ______च्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.

रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

अंडाशयातील पुटीकेची वाढ पुटिका ग्रंथी संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे एका पालिकेसह त्यातील अंडपेशीची वाढ होते/ पुनर्निर्मिती होते. पितपिंडकारी संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून पितपिंड तयार होते. ते इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोन ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली गर्भाशयाचे अंतःस्तरच्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.

shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी स्त्री-प्रजनन संस्था (Female Reproductive System)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - स्वाध्याय [पृष्ठ ३५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
स्वाध्याय | Q 3 | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्न

भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय ______ हे प्रजनन घडून येते.


नामनिर्देशित आकृती काढा.

आर्तव चक्र


नावे द्या.

स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके.


भ्रूणाचे रोपण ____________ या अवयवामध्ये होते.


गर्भवती माता आपल्या मुलाला ___________ या अवयवातून अन्नपुरवठा करतात.


पुरुष प्रजननसंस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.


पुटिका ग्रंथी संप्रेरक : डिंबपेशीचा विकास : : पीतपिंडकारी संप्रेरक : _________


रोपण झाल्यापासून जन्म होईपर्यंत किती कालावधी लागतो?


पुढील अवयवांचे कार्य लिहा.

अपरा


शास्त्रीय कारणे लिहा.

जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×