मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा. (पितपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतःस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, पितपिंड)

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा.

(पितपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतःस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, पितपिंड)

अंडाशयातील पुटीकेची वाढ _______ संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे ______ ची वाढ होते/ पुनर्निर्मिती होते. __________ संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून ______ तयार होते. ते ______ व _______ ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली ______च्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

अंडाशयातील पुटीकेची वाढ पुटिका ग्रंथी संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे एका पालिकेसह त्यातील अंडपेशीची वाढ होते/ पुनर्निर्मिती होते. पितपिंडकारी संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून पितपिंड तयार होते. ते इस्ट्रोजेनप्रोजेस्टेरोन ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली गर्भाशयाचे अंतःस्तरच्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.

shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी स्त्री-प्रजनन संस्था (Female Reproductive System)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - स्वाध्याय [पृष्ठ ३५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
स्वाध्याय | Q 3 | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्‍न

आर्तवचक्र म्हणजे काय? आर्तवचक्राचे संक्षिप्त वर्णन करा.


नामनिर्देशित आकृती काढा.

मानवी स्त्री प्रजनन संस्था


नामनिर्देशित आकृती काढा.

आर्तव चक्र


नावे द्या.

स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके.


स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात _____________ अंडपेशी असतात.


भ्रूणाचे रोपण ____________ या अवयवामध्ये होते.


रोपण झाल्यापासून जन्म होईपर्यंत किती कालावधी लागतो?


पुढील अवयवांचे कार्य लिहा.

अपरा


शास्त्रीय कारणे लिहा.

जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते.


शास्त्रीय कारणे लिहा.

45-50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती येते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×