Advertisements
Advertisements
प्रश्न
नावे द्या.
स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके.
स्त्री प्रजनन संस्थेतून कोणत्या प्रकारची संप्रेरके स्रवली जातात?
Advertisements
उत्तर
स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके- एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय ______ हे प्रजनन घडून येते.
नामनिर्देशित आकृती काढा.
मानवी स्त्री प्रजनन संस्था
स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात _____________ अंडपेशी असतात.
गर्भवती माता आपल्या मुलाला ___________ या अवयवातून अन्नपुरवठा करतात.
साधारणपणे दरमहा अंडाशयातून ___________ अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते.
पुरुष प्रजननसंस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
अपरा
शास्त्रीय कारणे लिहा.
जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते.
शास्त्रीय कारणे लिहा.
45-50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती येते.
आर्तवचक्र/ऋतुचक्र या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- आर्तवचक्रात रजोस्रावाचा काळ कधी असतो?
- अंडमोचन साधारण आर्तवचक्राच्या कोणत्या दिवसी होते?
- आर्तवचक्रात स्त्रीचे कोणते अवयव बदलत राहतात?
- आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तराच्या पुननिर्मितीचा काळ कोणता?
- आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तरातील ग्रंथी स्रवण्याचा काळ कोणता?
