Advertisements
Advertisements
Question
खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा.
(पितपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतःस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, पितपिंड)
अंडाशयातील पुटीकेची वाढ _______ संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे ______ ची वाढ होते/ पुनर्निर्मिती होते. __________ संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून ______ तयार होते. ते ______ व _______ ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली ______च्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.
Advertisements
Solution
अंडाशयातील पुटीकेची वाढ पुटिका ग्रंथी संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे एका पालिकेसह त्यातील अंडपेशीची वाढ होते/ पुनर्निर्मिती होते. पितपिंडकारी संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून पितपिंड तयार होते. ते इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोन ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली गर्भाशयाचे अंतःस्तरच्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
भ्रूणाचे रोपण ______ या अवयवामध्ये होते.
भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय ______ हे प्रजनन घडून येते.
आर्तवचक्र म्हणजे काय? आर्तवचक्राचे संक्षिप्त वर्णन करा.
नामनिर्देशित आकृती काढा.
मानवी स्त्री प्रजनन संस्था
नामनिर्देशित आकृती काढा.
आर्तव चक्र
स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात _____________ अंडपेशी असतात.
गर्भवती माता आपल्या मुलाला ___________ या अवयवातून अन्नपुरवठा करतात.
रोपण झाल्यापासून जन्म होईपर्यंत किती कालावधी लागतो?
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
अपरा
शास्त्रीय कारणे लिहा.
45-50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती येते.
