English

आर्तवचक्र/ऋतुचक्र या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा. आर्तवचक्रात रजोस्रावाचा काळ कधी असतो? अंडमोचन साधारण आर्तवचक्राच्या कोणत्या दिवसी होते?

Advertisements
Advertisements

Question

आर्तवचक्र/ऋतुचक्र या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. आर्तवचक्रात रजोस्रावाचा काळ कधी असतो?
  2. अंडमोचन साधारण आर्तवचक्राच्या कोणत्या दिवसी होते?
  3. आर्तवचक्रात स्त्रीचे कोणते अवयव बदलत राहतात?
  4. आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तराच्या पुननिर्मितीचा काळ कोणता?
  5. आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तरातील ग्रंथी स्रवण्याचा काळ कोणता?
Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. 1 ते 5 दिवस
  2. 14 किंवा 15 व्या दिवशी
  3. अंडाशय व गभार्शय
  4. 5 ते 14 दिवस
  5. 15 ते 28 दिवस
shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी स्त्री-प्रजनन संस्था (Female Reproductive System)
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (March) Official

RELATED QUESTIONS

भ्रूणाचे रोपण ______ या अवयवामध्ये होते.


आर्तवचक्र म्हणजे काय? आर्तवचक्राचे संक्षिप्त वर्णन करा.


नामनिर्देशित आकृती काढा.

आर्तव चक्र


स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात _____________ अंडपेशी असतात.


भ्रूणाचे रोपण ____________ या अवयवामध्ये होते.


गर्भवती माता आपल्या मुलाला ___________ या अवयवातून अन्नपुरवठा करतात.


साधारणपणे दरमहा अंडाशयातून ___________ अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते.


पुरुष प्रजननसंस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.


रोपण झाल्यापासून जन्म होईपर्यंत किती कालावधी लागतो?


शास्त्रीय कारणे लिहा.

जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×