English

शास्त्रीय कारणे लिहा. जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते.

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा.

जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते.

Explain
Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. स्त्री भ्रूणामध्ये जन्माच्या वेळी अनेक दशलक्ष अपक्व अंडपेशी असतात; मात्र जन्मानंतर नवीन अंडपेशी तयार केल्या जात नाहीत.
  2. साधारणत: 45-50 वर्षांपर्यंत स्त्रीला रजोनिवृत्ती येते. म्हणजेच त्यावेळेपर्यंत वृद्धत्वामुळे अंडपेशींच्या फलनाची शक्यता कमी झालेली अंडी संख्येने फारच कमी असतात.
  3. त्यांची विभाजनाची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे, त्यात अर्धगुणसूत्री विभाजन योग्य प्रकारे पूर्ण होत नाही.
  4. अशा अंडपेशी जर फलित झाल्या, तर त्यापासून तयार होणारे अपत्य ही काही व्यंगांसहित (दोषयुक्त) (जसे की - डाऊन सिन्ड्रोम संलक्षण) जन्माला येण्याची दाट शक्यता असते.
    म्हणूनच, जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते.
shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी स्त्री-प्रजनन संस्था (Female Reproductive System)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
शास्त्रीय कारणे लिहा | Q 2

RELATED QUESTIONS

भ्रूणाचे रोपण ______ या अवयवामध्ये होते.


भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय ______ हे प्रजनन घडून येते.


खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा.

(पितपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतःस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, पितपिंड)

अंडाशयातील पुटीकेची वाढ _______ संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे ______ ची वाढ होते/ पुनर्निर्मिती होते. __________ संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून ______ तयार होते. ते ______ व _______ ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली ______च्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.


नामनिर्देशित आकृती काढा.

मानवी स्त्री प्रजनन संस्था


नामनिर्देशित आकृती काढा.

आर्तव चक्र


नावे द्या.

स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके.


भ्रूणाचे रोपण ____________ या अवयवामध्ये होते.


गर्भवती माता आपल्या मुलाला ___________ या अवयवातून अन्नपुरवठा करतात.


पुटिका ग्रंथी संप्रेरक : डिंबपेशीचा विकास : : पीतपिंडकारी संप्रेरक : _________


पुढील अवयवांचे कार्य लिहा.

अपरा


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×