English

शास्त्रीय कारणे लिहा. 45-50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती येते.

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा.

45-50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती येते.

Explain
Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. साधारणत: 45-50 वर्षांदरम्यान नैसर्गिकपणे मासिक पाळी येण्याचे थांबते याला रजोनिवृत्ती असे म्हणतात.
  2. स्त्रीच्या शरीरात प्रजननसंस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकांचे स्रवणे थांबते किंवा अनियमित होते, त्यामुळे रजोनिवृत्ती येते.
shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी स्त्री-प्रजनन संस्था (Female Reproductive System)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
शास्त्रीय कारणे लिहा | Q 4

RELATED QUESTIONS

भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय ______ हे प्रजनन घडून येते.


खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा.

(पितपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतःस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, पितपिंड)

अंडाशयातील पुटीकेची वाढ _______ संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे ______ ची वाढ होते/ पुनर्निर्मिती होते. __________ संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून ______ तयार होते. ते ______ व _______ ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली ______च्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.


स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात _____________ अंडपेशी असतात.


भ्रूणाचे रोपण ____________ या अवयवामध्ये होते.


गर्भवती माता आपल्या मुलाला ___________ या अवयवातून अन्नपुरवठा करतात.


साधारणपणे दरमहा अंडाशयातून ___________ अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते.


पुटिका ग्रंथी संप्रेरक : डिंबपेशीचा विकास : : पीतपिंडकारी संप्रेरक : _________


रोपण झाल्यापासून जन्म होईपर्यंत किती कालावधी लागतो?


पुढील अवयवांचे कार्य लिहा.

अपरा


शास्त्रीय कारणे लिहा.

जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×