Advertisements
Advertisements
प्रश्न
एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे तीन प्रकार कोणते?
एक पंक्ति में उत्तर
Advertisements
उत्तर
द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन हे एकपेशीय सजीवांमधील तीन अलैंगिक प्रजननाचे प्रकार आहेत.
shaalaa.com
प्रजनन (Reproduction) - अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुरुष आणि स्त्री जननसंस्थेमध्ये ______ ही ग्रंथी समान असते.
बहुपेशीय सजीवांमधील खालीलपैकी कोणता अलैंगिक प्रजननाचा प्रकार नाही?
अलैंगिक प्रजननात पेशीचे विभाजन ________ पद्धतीने होते.
पॅरामेशियमचे विभाजन ____________ पद्धतीने होते.
अमिबा : विभाजन : : हायड्रा : __________
व्याख्या लिहा.
खंडीभवन
व्याख्या लिहा.
शाकीय प्रजनन
व्याख्या लिहा.
पुनर्जनन
एकाच प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे अथवा नसणे हे कोणत्या बाबींवर अवलंबून असते?
सोबतच्या आकृतीत दर्शवलेल्या प्रजनन प्रक्रिया पद्धतीचे नाव लिहा.

