Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा
कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
कारण बताइए
Advertisements
उत्तर
- कासवाचा सरीसृप वर्गात समावेश केला जातो.
- ते जमिनीवर राहते त्या वेळी फुप्फुसाने श्वसन करते. ते पाण्यात पोहते तेव्हाही प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढून श्वासोच्छवास करते. या दोन्ही अधिवासांत त्याला फुप्फुसानेच श्वसन करता येते.
- उभयचर प्राण्यांचे असे नसते ते जमिनीवर फुप्फुसाच्या साहाय्याने आणि पाण्यात त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतात.
- शारीरिकदृष्ट्या ते इतर उभयचरांपेक्षा त्याच्या कोरड्या, खवलेयुक्त त्वचेमुळे, डोळे आणि धड यांच्यात असलेल्या मानेमुळे, अंगुलींना नखे असल्यामुळे वेगळे ठरते. तसेच कासवाच्या अंगावर बाह्य कंकाल असतो. म्हणून उभयचर या वर्गामध्ये कासवाचा समावेश करता येत नाही.
shaalaa.com
उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
रोहू मासा
फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा.
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
शार्क
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
कबुतर
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
सस्तन प्राणी : फुप्फुसावाटे श्वसन : : मत्स्य : ___________
पेट्रोमायझॉन हा प्राणी बाह्यपरजीवी नसतो.
सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा.
माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.
