English

शास्त्रीय कारणे लिहा कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा

कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.

Give Reasons
Advertisements

Solution

  1. कासवाचा सरीसृप वर्गात समावेश केला जातो.
  2. ते जमिनीवर राहते त्या वेळी फुप्फुसाने श्वसन करते. ते पाण्यात पोहते तेव्हाही प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढून श्वासोच्छवास करते. या दोन्ही अधिवासांत त्याला फुप्फुसानेच श्वसन करता येते.
  3. उभयचर प्राण्यांचे असे नसते ते जमिनीवर फुप्फुसाच्या साहाय्याने आणि पाण्यात त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतात.
  4. शारीरिकदृष्ट्या ते इतर उभयचरांपेक्षा त्याच्या कोरड्या, खवलेयुक्त त्वचेमुळे, डोळे आणि धड यांच्यात असलेल्या मानेमुळे, अंगुलींना नखे असल्यामुळे वेगळे ठरते. तसेच कासवाच्या अंगावर बाह्य कंकाल असतो. म्हणून उभयचर या वर्गामध्ये कासवाचा समावेश करता येत नाही.
shaalaa.com
उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [Page 75]

APPEARS IN

Balbharati Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 6. अ. | Page 75
SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 6 प्राण्यांचे वर्गीकरण
शास्त्रीय कारणे लिहा | Q 4

RELATED QUESTIONS

जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.


शास्त्रीय कारणे द्या.

सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.


तक्ता पूर्ण करा.

प्रकार वैशिष्ट्ये उदाहरणे
चक्रमुखी    
  कल्ल्याद्वारे श्वसन  
उभयचर    
    देवमासा
  शीतरक्ती  

आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.

पाल


आकृतीस योग्य नावे द्या.


वेगळा घटक ओळखा.


सस्तन प्राणी : फुप्फुसावाटे श्वसन : : मत्स्य : ___________


तुम्हांला माहीत असलेल्या कोणत्याही एक शीतरक्ती प्राण्यांचे नाव लिहा.


वटवाघूळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?


माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्‍वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×