English

झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे? उत्तर सकारण स्पष्ट करा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे? उत्तर सकारण स्पष्ट करा.

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. झुरळ हा संधिपाद संघातील प्राणी असून त्याचा समावेश कीटक वर्गात केलेला आहे.
  2. झुरळ संधिपाद असण्याची कारणे पुढीलप्रमाणे:
  • शरीरावर कायटीनच्या बाह्य कंकालाचे आच्छादन.
  • छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे. जसे: तीन पायांच्या जोड्या.
  • द्विपार्श्व सममित, त्रिस्तरीय, सत्य देहगुहायुक्त आणि खंडीभूत शरीर.
  • श्वसनासाठी श्वासरंध्र व श्वासनलिका यांचे जाळे.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda)
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [Page 75]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 5. ई. | Page 75
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×