Advertisements
Advertisements
Question
फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा.
Distinguish Between
Advertisements
Solution
| फुलपाखरू | वटवाघूळ |
| 1. फुलपाखरू हे उपसृष्टी असमपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते. | 1. वटवाघूळ हे उपसृष्टी समपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते. |
| 2. संधिपाद संघातील कीटक वर्गात याचा समावेश केला जातो. | 2. पृष्ठवंशीय प्राणी या उपसंघातील सस्तन वर्गात याचा समावेश केला जातो. |
| 3. फुलपाखराला पायांच्या तीन जोड्या आणि दोन पंखांच्या जोड्या असतात. हे पंख कायटीनयुक्त असतात. | 3. वटवाघळाला पायाची एक जोडी असते आणि पंखांप्रमाणे भासणारे चर्मपर असतात. यात हाडे असतात. |
| 4. फुलपाखरू दिवसा आढळणारा कीटक आहे. | 4. वटवाघूळ सस्तन निशाचर प्राणी आहे. |
| 5. फुलपाखरू अंडी घालते. अंड्यातून अळी, अळीचा कोश व कोशातील फुलपाखरू अशी स्थित्यंतरे होतात. | 5. वटवाघूळ जरायुज असतात. ते पिल्लांना जन्म देऊन त्यांचे दुधाने पोषण करतात. |
shaalaa.com
उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
टोड
शास्त्रीय कारणे लिहा
कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.
शास्त्रीय कारणे द्या.
सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी माझे शरीर दोन्ही टोकांना ___________ असते.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
कोणत्या प्राण्याला मान नसते?
वटवाघूळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?
माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.
