मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा.

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

फुलपाखरू वटवाघूळ
1. फुलपाखरू हे उपसृष्टी असमपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते. 1. वटवाघूळ हे उपसृष्टी समपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते.
2. संधिपाद संघातील कीटक वर्गात याचा समावेश केला जातो. 2. पृष्ठवंशीय प्राणी या उपसंघातील सस्तन वर्गात याचा समावेश केला जातो.
3. फुलपाखराला पायांच्या तीन जोड्या आणि दोन पंखांच्या जोड्या असतात. हे पंख कायटीनयुक्त असतात. 3. वटवाघळाला पायाची एक जोडी असते आणि पंखांप्रमाणे भासणारे चर्मपर असतात. यात हाडे असतात.
4. फुलपाखरू दिवसा आढळणारा कीटक आहे. 4. वटवाघूळ सस्तन निशाचर प्राणी आहे.
5. फुलपाखरू अंडी घालते. अंड्यातून अळी, अळीचा कोश व कोशातील फुलपाखरू अशी स्थित्यंतरे होतात. 5. वटवाघूळ जरायुज असतात. ते पिल्लांना जन्म देऊन त्यांचे दुधाने पोषण करतात.
shaalaa.com
उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ७५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 5. इ. | पृष्ठ ७५

संबंधित प्रश्‍न

खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.

सुसर


शास्त्रीय कारणे लिहा

कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.


शास्त्रीय कारणे द्या.

सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.


योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.

वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?


तक्ता पूर्ण करा.

प्रकार वैशिष्ट्ये उदाहरणे
चक्रमुखी    
  कल्ल्याद्वारे श्वसन  
उभयचर    
    देवमासा
  शीतरक्ती  

आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.

शार्क


आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.

कबुतर


पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी माझे शरीर दोन्ही टोकांना ___________ असते.


वेगळा घटक ओळखा.


मानव हा प्राणी ______ वर्गात येतो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×