Advertisements
Advertisements
प्रश्न
झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे? उत्तर सकारण स्पष्ट करा.
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
- झुरळ हा संधिपाद संघातील प्राणी असून त्याचा समावेश कीटक वर्गात केलेला आहे.
- झुरळ संधिपाद असण्याची कारणे पुढीलप्रमाणे:
- शरीरावर कायटीनच्या बाह्य कंकालाचे आच्छादन.
- छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे. जसे: तीन पायांच्या जोड्या.
- द्विपार्श्व सममित, त्रिस्तरीय, सत्य देहगुहायुक्त आणि खंडीभूत शरीर.
- श्वसनासाठी श्वासरंध्र व श्वासनलिका यांचे जाळे.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
नाकतोडा
खालील दिलेल्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
गोम
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
फुलपाखरू
खालीलपैकी __________ हा उभयलिंगी प्राणी आहे.
वेगळा घटक ओळखा.
कोणत्या प्राण्याला तीन पायांच्या जोड्या असतात?
शास्त्रीय कारण लिहा.
झुरळ हया प्राण्याचा संधिपाद हया संघांत समावेश होतो.
संधीपाद संघाचे उदाहरण ______ हे आहे.
