Advertisements
Advertisements
Question
जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.
Advertisements
Solution
जेलीफिश या प्राण्याच्या शरीरात दंशपेशी असणारी शुंडके असतात. त्याला या दंशपेशींचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो. दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात आणि त्यास घायाळ करतात. जेलीफिश या प्राण्याबरोबर आपला संपर्क आल्यास याच दंशपेशीतील विषामुळे आपल्या शरीराचा दाह होतो.
RELATED QUESTIONS
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
सुसर
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
टोड
शास्त्रीय कारणे लिहा
कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
बेडूक
खालीलपैकी कोणता प्राणी उष्णरक्ती आहे?
पेट्रोमायझॉन हा प्राणी बाह्यपरजीवी नसतो.
मानव हा प्राणी ______ वर्गात येतो.
सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा.
वटवाघूळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?
माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.
