Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.
स्पष्ट कीजिए
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
- पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.
- पेरीपॅटस या प्राण्यात वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म तसेच पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात.
- त्याचबरोबर संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वसननलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते.
त्यामुळे, पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.
मानवी शरीरात आढळणारे ______ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.
__________ हे मानवी शरीरातील अवशेषांग आहे.
वेगळा घटक ओळखा.
मी सरीसृप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे, तर मी कोण?
खालील आकृतीतील भागांना नावे द्या.

मृत सजीवांच्या शरीरात C-12 चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू असते.
शास्त्रीय कारणे लिहा.
डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.
गटातील वेगळा शब्द ओळखा:
अवशेषांगे म्हणजे काय?
