हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील आकृती पूर्ण करा. उत्क्रांती पुरावे

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकृती पूर्ण करा.

सारिणी
Advertisements

उत्तर

उत्क्रांती पुरावे-

  1. बाह्यरूपिकीय
  2. भ्रूणविज्ञानविषयक
  3. अवयवांतील हाडांच्या रचनेतील साम्य
  4. पुराजीव विषयक
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - स्वाध्याय [पृष्ठ १०]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
स्वाध्याय | Q 1 | पृष्ठ १०

संबंधित प्रश्न

अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.


जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.


वेगळा घटक ओळखा.


वेगळा घटक ओळखा.


मी सरीसृप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे, तर मी कोण?


आंत्रपुच्छ : अवशेषांगे : : पेरीपॅटस : __________


जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
1) शरीरशास्त्रीय पुरावे अ) माकडहाड व अक्कलदाढ
2) पुराजीवविषयक पुरावे ब) पानाचा आकार व शिराविन्यास
  क) जीवांचे अवशेष व ठसे

शास्त्रीय कारणे लिहा.

डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.


अवशेषांगे म्हणजे काय?


मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेषांगांची नावे लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×