Advertisements
Advertisements
प्रश्न
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
भ्रूणविज्ञान
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
- भ्रूणविज्ञानात निरनिराळ्या भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो.
- विविध पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूण वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे निरीक्षण केल्यास असे आढळते की, प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते.
- जसजसा पुढे विकास होत जातो, तसतसे त्यांच्यातील साम्य कमी कमी होत जाते.
- प्रारंभिक अवस्थेतील साम्य पाहता असा अंदाज केला जातो की, या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत.
- भ्रूणविज्ञान अशा रितीने उत्क्रांतीचा एक पुरावा देते.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मानवी शरीरात आढळणारे ______ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.
उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत?
जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
मृत सजीवांच्या शरीरात C-12 चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू असते.
जोड्या लावा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| 1) शरीरशास्त्रीय पुरावे | अ) माकडहाड व अक्कलदाढ |
| 2) पुराजीवविषयक पुरावे | ब) पानाचा आकार व शिराविन्यास |
| क) जीवांचे अवशेष व ठसे |
शास्त्रीय कारणे लिहा.
डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.
अवशेषांगे म्हणजे काय?
मानवी शरीरातील अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा.
