मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा. भ्रूणविज्ञान

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.

भ्रूणविज्ञान

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. भ्रूणविज्ञानात निरनिराळ्या भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो.
  2. विविध पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूण वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे निरीक्षण केल्यास असे आढळते की, प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते.
  3. जसजसा पुढे विकास होत जातो, तसतसे त्यांच्यातील साम्य कमी कमी होत जाते.
  4. प्रारंभिक अवस्थेतील साम्य पाहता असा अंदाज केला जातो की, या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत.
  5. भ्रूणविज्ञान अशा रितीने उत्क्रांतीचा एक पुरावा देते.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
स्वाध्याय | Q 4. इ. | पृष्ठ ११

संबंधित प्रश्‍न

पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.


जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.


__________ हे मानवी शरीरातील अवशेषांग आहे.


मी सरीसृप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे, तर मी कोण?


खालील आकृतीतील भागांना नावे द्या.


आंत्रपुच्छ : अवशेषांगे : : पेरीपॅटस : __________


जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
1) शरीरशास्त्रीय पुरावे अ) माकडहाड व अक्कलदाढ
2) पुराजीवविषयक पुरावे ब) पानाचा आकार व शिराविन्यास
  क) जीवांचे अवशेष व ठसे

शास्त्रीय कारणे लिहा.

अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा उद्भव झालेला दिसतो.


अवशेषांगे म्हणजे काय?


मानवी शरीरातील अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×