मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.

डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. चार्लस् डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. यासाठी त्याने विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणांवरून 'सक्षम ते जगतील' असे मत मांडले.
  2. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की, सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो.
  3. सक्षम जिवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात. हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग्य जीवन जगतात, बाकीचे टिकाव धरू शकत नाहीत.
  4. जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वत:च्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात.
  5. हा सिद्धांत 'ओरिजिन ऑफ स्पीशीज' (Origin of Species) या डार्विनच्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत सर्वमान्य आहे; कारण निसर्गातील अनेक उदाहरणांवरून तो स्पष्ट होतो.
shaalaa.com
डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत (Darwin’s theory of natural selection)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
स्वाध्याय | Q 4. आ. | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×