मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

डाविंनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्‌धान्तावर घेण्यात आलेले आक्षेप लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

डाविंनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्‌धान्तावर घेण्यात आलेले आक्षेप लिहा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

डाविंनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्‌धान्तावर पुढील आक्षेप घेतले गेले:

  1. नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही.
  2. उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही.
  3. सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही.
shaalaa.com
डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत (Darwin’s theory of natural selection)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×