Advertisements
Advertisements
प्रश्न
मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेषांगांची नावे लिहा.
Advertisements
उत्तर
माकडहाड, अक्कलदाढा, अंगावरील केस, कानांचे स्नायू, आंत्रपुच्छ इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात.
संबंधित प्रश्न
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
भ्रूणविज्ञान
अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.
खालील आकृतीतील भागांना नावे द्या.

जोड्या लावा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| 1) शरीरशास्त्रीय पुरावे | अ) माकडहाड व अक्कलदाढ |
| 2) पुराजीवविषयक पुरावे | ब) पानाचा आकार व शिराविन्यास |
| क) जीवांचे अवशेष व ठसे |
शास्त्रीय कारणे लिहा.
पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.
शास्त्रीय कारणे लिहा.
अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा उद्भव झालेला दिसतो.
खालील आकृती पूर्ण करा.

गटातील वेगळा शब्द ओळखा:
मानवी शरीरातील अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा.
