मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.

स्पष्ट करा
टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.
  2. पेरीपॅटस या प्राण्यात वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म तसेच पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात.
  3. त्याचबरोबर संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वसननलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते.
    त्यामुळे, पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
शास्त्रीय कारणे लिहा | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×