Advertisements
Advertisements
प्रश्न
जोड्या लावा.
| स्तंभ 'अ' | स्तंभ 'ब' |
| 1) सौर घटांची एकसर जोडणी | अ) जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी |
| 2) सौर घटांची समांतर जोडणी | ब) विभवांतर आणि विद्युतधारा यांचे प्रमाण वाढवण्यासाठी |
| क) जास्त विभवांतर मिळवण्यासाठी |
Advertisements
उत्तर
| स्तंभ 'अ' | स्तंभ 'ब' |
| 1) सौर घटांची एकसर जोडणी | क) जास्त विभवांतर मिळवण्यासाठी |
| 2) सौर घटांची समांतर जोडणी | अ) जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
सौर-पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते?
सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत उर्जानिर्मिती शक्य आहे.
सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा.
नामनिर्देशित आकृती काढा.
सौर औष्णिक विद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शविणारी.
नामनिर्देशित आकृती काढा.
एका सौर पॅनेलपासून 18 V विभवांतर आणि 3 A विद्युतधारा मिळते. 72 V विभवांतर आणि 9 A विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनेल वापरून सौर ॲरे कशा प्रकारे बनवता येईल याची आकृती काढा. आकृतीत तुम्ही सौर पॅनेल दर्शविण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.
इन्व्हर्टरचे महत्त्व स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
सौर घटापासून विद्युतनिर्मिती आणि सौर औष्णिक विद्युतनिर्मिती
