Advertisements
Advertisements
प्रश्न
सौर-पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते?
संक्षेप में उत्तर
Advertisements
उत्तर
- सौर पॅनेलची जोडणी करताना अनेक सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडले जातात.
- यातून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनेल बनवण्यात येतात.
- ज्या वेळी दोन सौर घट एकसर पद्धतीने जोडले जातात, तेव्हा दोन्ही घटांच्या विभवांतराची बेरीज होऊन एकूण विभवांतर मिळते, मात्र विद्युतधारेची बेरीज होत नाही.
- ज्या वेळी दोन सौर घट समांतर पद्धतीने जोडले जातात, तेव्हा दोन्ही घटांच्या विदयुतधारांची बेरीज होते, मात्र विभवांतर चे बेरीज होत नाही.
- अनेक सौर पॅनेल पुन्हा एकसर आणि समांतर रितीने जोडून पाहिजे तेवढी विद्युतधारा आणि विभवांतर मिळवता येते.
- अनेक सौर पॅनेल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग आणि अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ॲरे तयार होतो.
- या प्रकारे सौर घटांपासून हवी तेवढी विद्युत शक्ती निर्माण करता येते.
shaalaa.com
सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र (Solar Energy)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
सौर उर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत?
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.
सौर-औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र
सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे ______ रूपांतर करतात.
सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढे विभवांतर मिळते.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी विद्युतऊर्जा दिष्ट (DC) प्रकारची असते.
अनेक सौर पॅनेल समांतर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते.
सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.
सौर प्रवर्तक महत्त्वाचा का?
