English

जोड्या लावा. स्तंभ 'अ' स्तंभ 'ब' 1) सौर घटांची एकसर जोडणी अ) जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी 2) सौर घटांची समांतर जोडणी ब) विभवांतर आणि विद्युतधारा यांचे प्रमाण वाढवण्यासाठी

Advertisements
Advertisements

Question

जोड्या लावा.

स्तंभ 'अ' स्तंभ 'ब'
1) सौर घटांची एकसर जोडणी अ) जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
2) सौर घटांची समांतर जोडणी ब) विभवांतर आणि विद्युतधारा यांचे प्रमाण वाढवण्यासाठी
  क) जास्त विभवांतर मिळवण्यासाठी
Match the Columns
Advertisements

Solution

स्तंभ 'अ' स्तंभ 'ब'
1) सौर घटांची एकसर जोडणी क) जास्त विभवांतर मिळवण्यासाठी
2) सौर घटांची समांतर जोडणी अ) जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
shaalaa.com
सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र (Solar Energy)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - जोड्या लावा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
जोड्या लावा | Q 3

RELATED QUESTIONS

सौर उर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत?


सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा.


नामनिर्देशित आकृती काढा.

एका सौर पॅनेलपासून 18 V विभवांतर आणि 3 A विद्युतधारा मिळते. 72 V विभवांतर आणि 9 A विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनेल वापरून सौर ॲरे कशा प्रकारे बनवता येईल याची आकृती काढा. आकृतीत तुम्ही सौर पॅनेल दर्शविण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता.


सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढी विद्युतधारा मिळते.


सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढे विभवांतर मिळते.


वेगळा घटक ओळखा.


सौर घटापासून मिळणारी विद्युतशक्ती : दिष्ट : : घरगुती उपकरणांना लागणारी विद्युतशक्ती : _________


सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी विद्युतऊर्जा दिष्ट (DC) प्रकारची असते.


सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.


सौर प्रवर्तक महत्त्वाचा का?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×