Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
सौर घटापासून विद्युतनिर्मिती आणि सौर औष्णिक विद्युतनिर्मिती
Distinguish Between
Advertisements
Solution
| क्र. | सौर घटापासून विद्युतनिर्मिती | सौर औष्णिक विद्युतनिर्मिती |
| १. | सौर विकिरण ऊर्जेचे थेट विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. | सौर विकिरणातील ऊर्जा प्रथम औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतरित केली जाते नंतर विविध अवस्थेतून तिचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. |
| २. | विद्युत ऊर्जा थेट फोटोव्होल्टिक प्रभावाने तयार होते. | रिफ्लेक्टर, कंडेन्सर, कुलिंग टॉवर, टर्बाइन आणि जनरेटरचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. |
shaalaa.com
सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र (Solar Energy)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
सौर-पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते?
सौर उर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत?
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.
सौर-औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र
सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा.
सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढे विभवांतर मिळते.
वेगळा घटक ओळखा.
सौर घटापासून मिळणारी विद्युतशक्ती : दिष्ट : : घरगुती उपकरणांना लागणारी विद्युतशक्ती : _________
सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी विद्युतऊर्जा दिष्ट (DC) प्रकारची असते.
अनेक सौर पॅनेल समांतर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते.
इन्व्हर्टरचे महत्त्व स्पष्ट करा.
