मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

फरक स्पष्ट करा. सौर घटापासून विद्युतनिर्मिती आणि सौर औष्णिक विद्युतनिर्मिती

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

सौर घटापासून विद्युतनिर्मिती आणि सौर औष्णिक विद्युतनिर्मिती

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

क्र. सौर घटापासून विद्युतनिर्मिती सौर औष्णिक विद्युतनिर्मिती
१. सौर विकिरण ऊर्जेचे थेट विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. सौर विकिरणातील ऊर्जा प्रथम औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतरित केली जाते नंतर विविध अवस्थेतून तिचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते.
२. विद्युत ऊर्जा थेट फोटोव्होल्टिक प्रभावाने तयार होते. रिफ्लेक्टर, कंडेन्सर, कुलिंग टॉवर, टर्बाइन आणि जनरेटरचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते.
shaalaa.com
सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र (Solar Energy)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - फरक स्पष्ट करा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
फरक स्पष्ट करा | Q 3

संबंधित प्रश्‍न

सौर-पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते?


खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.

सौर-औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र


सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत उर्जानिर्मिती शक्य आहे.


सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा.


सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढी विद्युतधारा मिळते.


सौर घटापासून मिळणारी विद्युतशक्ती : दिष्ट : : घरगुती उपकरणांना लागणारी विद्युतशक्ती : _________


सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.


जोड्या लावा.

स्तंभ 'अ' स्तंभ 'ब'
1) सौर घटांची एकसर जोडणी अ) जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
2) सौर घटांची समांतर जोडणी ब) विभवांतर आणि विद्युतधारा यांचे प्रमाण वाढवण्यासाठी
  क) जास्त विभवांतर मिळवण्यासाठी

सौर प्रवर्तक महत्त्वाचा का?


इन्व्हर्टरचे महत्त्व स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×