मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

इन्व्हर्टरचे महत्त्व स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

इन्व्हर्टरचे महत्त्व स्पष्ट करा.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

अनेक सौर पॅनेलमार्फत निर्माण झालेली DC शक्ती इन्व्हर्टरमार्फत AC शक्तीत रूपांतरित केली जाते. त्यामुळे घरगुती व औद्योगिक क्षेत्रामध्ये यांचा वापर केला जातो.

shaalaa.com
सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र (Solar Energy)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - एका वाक्यात उत्तरे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
एका वाक्यात उत्तरे लिहा | Q 10

संबंधित प्रश्‍न

सौर उर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत?


खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.

सौर-औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र


सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत उर्जानिर्मिती शक्य आहे.


नामनिर्देशित आकृती काढा.

सौर औष्णिक विद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शविणारी.


वेगळा घटक ओळखा.


सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी विद्युतऊर्जा दिष्ट (DC) प्रकारची असते.


अनेक सौर पॅनेल समांतर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते.


सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.


जोड्या लावा.

स्तंभ 'अ' स्तंभ 'ब'
1) सौर घटांची एकसर जोडणी अ) जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
2) सौर घटांची समांतर जोडणी ब) विभवांतर आणि विद्युतधारा यांचे प्रमाण वाढवण्यासाठी
  क) जास्त विभवांतर मिळवण्यासाठी

सौर प्रवर्तक महत्त्वाचा का?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×