मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एका सौर पॅनेलपासून 18 V विभवांतर आणि 3 A विद्युतधारा मिळते. 72 V विभवांतर आणि 9 A विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनेल वापरून सौर ॲरे कशा प्रकारे बनवता येईल याची आकृती काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

नामनिर्देशित आकृती काढा.

एका सौर पॅनेलपासून 18 V विभवांतर आणि 3 A विद्युतधारा मिळते. 72 V विभवांतर आणि 9 A विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनेल वापरून सौर ॲरे कशा प्रकारे बनवता येईल याची आकृती काढा. आकृतीत तुम्ही सौर पॅनेल दर्शविण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

दिलेले विभवांतर = 18 V आणि विद्युतधारा = 3 A.
आवश्यकता असलेले विभवांतर = 72V आणि विद्युतधारा =9A.

  1. सौर घटांची समांतर जोडणी केल्यास विभवांतर याची बेरीज होत नाही. परंतु एकसर जोडणी केल्यास विभवांतराची बेरीज होते.
  2. सौर घटांच्या एकसर जोडणीत विद्युतधारा बेरीज होत नाही, मात्र समांतर जोडणीत विद्युतधारेची बेरीज होते. म्हणून आकृती पुढीलप्रमाणे काढावी लागेल.

shaalaa.com
सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र (Solar Energy)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - स्वाध्याय [पृष्ठ ६०]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 14. आ. | पृष्ठ ६०

संबंधित प्रश्‍न

सौर-पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते?


खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.

सौर-औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र


सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत उर्जानिर्मिती शक्य आहे.


सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा.


नामनिर्देशित आकृती काढा.

सौर औष्णिक विद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शविणारी.


सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढे विभवांतर मिळते.


वेगळा घटक ओळखा.


सौर घटापासून मिळणारी विद्युतशक्ती : दिष्ट : : घरगुती उपकरणांना लागणारी विद्युतशक्ती : _________


सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.


फरक स्पष्ट करा.

सौर घटापासून विद्युतनिर्मिती आणि सौर औष्णिक विद्युतनिर्मिती


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×