Advertisements
Advertisements
Question
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.
सौर-औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र
Advertisements
Solution
सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र सूर्यकिरणे परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरले जातात. येथे मनोऱ्यावरील एका शोषकावर सूर्यकिरणे केंद्रित केली जातात. यामुळे तिथे उष्णता ऊर्जा तयार होऊन तिच्या साहाय्याने पाण्याचे रूपांतर वाफेत होते. ही वाफ टर्बाइन फिरवते आणि टर्बाइनच्या गतिज ऊर्जेमुळे जनित्र फिरवले जाऊन विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते.

APPEARS IN
RELATED QUESTIONS
सौर उर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत?
सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा.
नामनिर्देशित आकृती काढा.
सौर औष्णिक विद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शविणारी.
सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे ______ रूपांतर करतात.
सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढी विद्युतधारा मिळते.
वेगळा घटक ओळखा.
सौर घटापासून मिळणारी विद्युतशक्ती : दिष्ट : : घरगुती उपकरणांना लागणारी विद्युतशक्ती : _________
सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.
सौर प्रवर्तक महत्त्वाचा का?
इन्व्हर्टरचे महत्त्व स्पष्ट करा.
